कृष्णा देवी शिवशंकर पटेल

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कृष्णा देवी शिवशंकर पटेल ह्या भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. त्या २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशच्या बांदा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →