श्रेयस पटेल

या विषयावर तज्ञ बना.

श्रेयस एम. पटेल हे एक भारतीय राजकारणी आणि २०२४ पासून कर्नाटक राज्यातील हासन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेला उमेदवार आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →