नटुभाई गोमनभाई पटेल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नटुभाई गोमनभाई पटेल हे भारतीय राजकारणी आहेत. हे दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →