प्रा. विजय गोविंदराव यंगलवार (जन्म : भंगारम तळोधी-चंद्रपूर जिल्हा, ८ एप्रिल १९५३) हे एक मराठी लेखक आहेत. ते विदर्भातील पद्मशाली समाजाचे आहेत. त्यांनी काही थोर पुरुषांची चरित्रे, आणि या शिवाय काही तीर्थक्षेत्रांची ओळख करून देणारी पुस्तकेही लिहिली आहेत. ते एम.एस्सी.(इलेक्ट्रॉनिक्स), एल्एल.बी. एल्एम्आय्एस्टीई आहेत. ते जर्मन भाषा शिकले आहेत. संगणकशास्त्राचे काही अभ्यासक्रमही त्यांनी केले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजय यंगलवार
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.