विजय चोरमारे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

विजय चोरमारे हे मराठी पत्रकार आणि कवी आहेत. १९८७ साली दैनिक सकाळ मधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. लोकमत (कोल्हापूर आणि मुंबई) आणि त्यानंतर प्रहार (मुंबई) या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नंतर काम केले. तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे ते निवासी संपादक होते.( ऑगस्ट २०१२ ते फेब्रूवारी २०१५). महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीकडे वरिष्ठ सहाय्यक संपादक (मार्च २०१५ ते मार्च २०२१).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →