विजय कदम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. सध्या ते ती परत आलीये या मालिकेत बाबुराव तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →