वाळवी (चित्रपट)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वाळवी हा २०२३ सालीचा परेश मोकाशी दिग्दर्शित व झी स्टुडिओज ह्याच्या प्रोडक्शन बॅनरखाली मधुगंधा कुलकर्णी निर्मित भारतीय मराठी भाषेतील डार्क कॉमेडी रहस्यपट चित्रपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी भूमिका साकारल्या आहेत व १३ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी झी फाईव्ह वर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →