द फ्युजिटीव्ह

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

द फ्युजिटिव्ह १९९३मध्ये प्रदर्शित अमेरिकन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. १९६० च्या दशकात रॉय हगिन्सने तयार केलेल्या त्याच नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेवर हा चित्रपट आधारित आहे. यात हॅरिसन फोर्ड व टॉमी ली जोन्सच्या मुख्य भूमिका असून याला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट अँड्र्यू डेव्हिस यांनी दिग्दर्शित केला होता. यात फोर्ड आणि जोन्स शिवाय सेला वॉर्ड, जो पँटोलियानो, अँड्रियास कॅटसुलास आणि जेरोन क्रॅबे यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटाची पटकथा डेव्हिड टूही आणि जेब स्टुअर्ट यांनी टूहायच्या कथेवरून लिहिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →