नवरा माझा नवसाचा हा २००४ सालचा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो किट्टू फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केला आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर व विजय पाटकर ह्यांसारख्या कलाकारांनी.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नवरा माझा नवसाचा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.