वाल्मिकी रामायण हा महर्षी वाल्मिकी यांनी रचलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ आहे. विविध रामायण आणि रामचरित्रावरील उपलब्ध सर्व ग्रंथ याच ग्रंथावर आधारित आहेत. हे महाकाव्य रामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड व उत्तरकांड, अश्या सात भागांमध्ये विभागले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाल्मिकी रामायण
यामागील विज्ञान आणि इतिहास.