वाल्डस्टेडियोन (फ्रांकफुर्ट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कॉमर्झबँक-अरेना (जर्मन: Commerzbank-Arena) किंवा वाल्डस्टेडियोन हे जर्मनी देशाच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →