आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट (जर्मन: Eintracht Frankfurt e.V.) हा जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सध्या फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. फ्रँकफर्टने एकदा जर्मन चॅम्पियनशिप आणि १९८० आणि २०२२ मध्ये यूईएफए युरोपा लीग जिंकली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट
यामागील विज्ञान आणि इतिहास.