वायंबा युनायटेड श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. वायंबा युनायटेड संघ करूनगाला शहरातील संघ आहे. वाधवान होल्डींग्स प्रा.लि. $५.०२ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वायंबा युनायटेड
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.