रुहुना रॉयल्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रूहुना रॉयल्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. पर्ल ओव्हरसीज लिमिटेडने $४.६ दशलक्षला २०१२ मध्ये विकत घेतली. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →