उवा नेक्स्ट

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

उवा नेक्स्ट

उवा नेक्स्ट श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. सक्सेस स्पोर्ट्स प्रा.लि.ने $४.६ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →