कंदुरता वॉरियर्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कंदुरता वॉरियर्स

कंदुरता वॉरियर्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. कंदुरता संघ कॅंडी शहरातील संघ आहे. इंडियन क्रिकेट डंडी लिमिटेडने $४.९८ मिलियनला २०१२ मध्ये विकत घेतली. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →