वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वांद्रे पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १०४३, १०४५, जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५८, ७७ ते ९४ यांचा समावेश होतो. वांद्रे पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे झिशान झियाऊद्दीन सिद्दिकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.