कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ - १६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कांदिवली पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १५६३ आणि जनगणना वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २१२. ३५७ ते ४८१ आणि ५०२ ते ५१८ यांचा समावेश होतो. कांदिवली पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे अतूल दत्तात्रय भातखळकर हे कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!