भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १५७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भांडुप पश्चिम मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक ११९ ते १२३ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १०८ ते ११०, १७० ते ५२२, ६४० ते ६८७, ६९० आणि ७०० ते ७२८ यांचा समावेश होतो. भांडुप पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे रमेश गजानन कोरगावकर हे भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →