वसिष्ठीपुत्र सातकर्णी (मराठी लेखनभेद: वसिष्ठीपुत्र सातकर्णी) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. वसिष्ठीपुत्र सातकर्णी इ.स. १५८ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसिष्ठीपुत्र सातकर्णी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.