वसिष्ठी (सातवाहन राणी)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

महाराणी वसिष्ठी ही सातवाहन साम्राज्याची सम्राज्ञी होती. गौतमीपुत्र सातकर्णी याची ती पत्नी होती. ती वसिष्ठीपुत्र सातकर्णी आणि वसिष्ठीपुत्र पुलुमावी ह्या सातवाहन सम्राटांची आई होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →