वसिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वसिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसिष्ठीपुत्र पुलुमावी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.