वर्धा–नांदेड रेल्वेमार्ग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वर्धा-यवतमाळ-नांदेड किंवा नांदेड-वर्धा रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गामुळे यवतमाळ मार्गे वर्धा आणि नांदेड दरम्यान रेल्वे वाहतूक सुविधा सुरू होईल. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा दिला आहे. हा रेल्वे मार्ग २८४.६५ किलोमीटर लांबीचा असेल.

सध्या वर्धा-नांदेड प्रवासाला १० तास लागतात, या मार्गाच्या पूर्णत्वानंतर हे अंतर ४ तासांवर येऊन वेळ व इंधनाची बचत होईल.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →