वपुर्झा हे मराठी भाषेतील वपु काळे यांचे ललित पुुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित केले गेले. आजवर याच्या ३० आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. काळेंच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी हे एक आहे.
पुस्तकात वपुंच्या विविध पुस्तकांमधील प्रसिद्ध वाक्ये, परिच्छेद एकत्रित केले आहेत. ललितप्रकारातील हे पुस्तक आहे.
वपुर्झा (पुस्तक)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.