अस्ताद काळे (जन्म १६ मे १९८३ - पुणे, महाराष्ट्र) हा एक भारतीय मराठी अभिनेता आणि गायक आहे जो निर्दोष, फर्जंद आणि रेड अफेयर सारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचं पाऊल आणि सरस्वती सारख्या दूरचित्रवाणी मालिकांकरिताही ते ओळखले जातात. २०१८ मध्ये तो मराठी रियॅलिटी शो बिग बॉस मराठी १ मध्ये दिसला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आस्ताद काळे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.