बटाट्याची चाळ (पुस्तक)

या विषयातील रहस्ये उलगडा.

बटाट्याची चाळ (१९६२) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा विनोदी कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध केला गेला. १९६२ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर आजतागायत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट साहित्यात याची गणना होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →