वंगारी मुता मथाई , अर्थात वंगारी मथाई (एप्रिल १, इ.स. १९४० - सप्टेंबर २५, इ.स. २०११)एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केन्या मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाईनी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे अधिकारांकडे लक्ष दिले. २००४ मध्ये "सतत विकास, लोकतंत्र आणि शांतिसाठी दिलेले योगदान" या मुळे नोबेल शांति पुरस्कार मिळविणारी पहिली आफ्रिकन महिला आणि पहिली पर्यावरणवादी झाली. वर्ष २००५ मध्ये यांना जवाहर लाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वंगारी मथाई
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.