रेने मारिया बोर्जेस (Renee Borges) (२५ फेब्रुवारी, इ.स. १९५९ - ) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. बंगलोरमधील भारतीय विज्ञान संस्थेतील पर्यावरण शास्त्राभ्यास अध्यासनाच्या त्या प्राध्यापक-अधीक्षक आहेत. ज्येष्ठ पर्यावरणवादी तथा वास्तुविशारद उल्हास राणे यांच्या त्या पत्नी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेने बोर्जेस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.