लॉरेन्स (कॅन्सस)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लॉरेन्स (कॅन्सस)

लॉरेन्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील मोठे शहर आहे. डग्लस काउंटी , कॅन्ससचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राज्यातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. लॉरेन्स आय-७० महामार्गावर, कॅन्सस आणि वाकारुसा नद्यांच्या दरम्यान आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९४,९३४ होती. कॅन्सस विद्यापीठ आणि हॅस्केल इंडियन नेशन्स युनिव्हर्सिटी ही दोन विद्यापीठे येथे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →