मॅनहॅटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एक शहर आहे. हे शहर रायली काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून शहराचा विस्तार पॉटॉटोमी काउंटीमध्येही आहे. मॅनहॅटन कॅन्सस नदी आणि बिग ब्लू नदीच्या संगमावर वसले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ५४,१०० इतकी होती.
कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.
मॅनहॅटन (कॅन्सस)
यामागील विज्ञान आणि इतिहास.