कानोराडो हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शेर्मन काउंटीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे. हे शहर कॉलोराडो आणि कॅन्सस राज्यांच्या सीमेवर असून या राज्यांच्या नावांची तोड-जोड करून याशहराला नाव दिलेले आहे २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५३ होती
येथील पहिले टपाल कार्यालय १८८९ मध्ये स्थापन करण्यात आले होते. १९०३पर्यंत याला लॅम्बोर्न असे नाव होते.
कानोराडो (कॅन्सस)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.