लेस्ली जीन मान (२६ मार्च, १९७२:सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हीने केबल गाय, जॉर्ज ऑफ द जंगल, बिग डॅडी, नॉक्ड अप, धिस इज फॉर्टी यांसह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे.
मानने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक जड अॅपॅटाओशी लग्न केले. त्यांना मॉड आणि आयरिस या दोन मुली आहेत.
लेस्ली मान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.