फेलिसिटी हफमन

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

फेलिसिटी हफमन

फेलिसिटी केंडल हफमन (जन्म ९ डिसेंबर १९६२) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. एबीसी हास्य-नाट्य दूरचिअत्रावाणी कार्यक्रम डेस्परेट हाऊसवाइव्हज मधील लिनेट स्कावो या भूमिकेसाठी आणि ट्रान्समेरिका (२००५) चित्रपटातील एका पारलिंगी स्त्रीच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे. तिच्या कारकिर्दीत तिला प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाले आहे तसेच ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत.

२००५ मध्ये तिला सॅन दिएगो फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. २०१२ मध्ये टेलिव्हिजनमधील तिच्या योगदानासाठी तिला हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेले तिला २,४६३ वा एक स्टार प्राप्त झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →