लेस्टर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लेस्टर

लेस्टर (इंग्लिश: Leicester हे इंग्लंडच्या लेस्टरशायर ह्या काउंटीमधील एक शहर आहे. २०१४ साली ३.३८ लाख लोकसंख्या असलेले लेस्टर इंग्लंडमधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

फुटबॉल हा लेस्टरमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व इंग्लिश प्रीमियर लीगमधील लेस्टर सिटी एफ.सी. हा येथील लोकप्रिय क्लब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →