लेन ब्राँड

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →