इ.स. १८७७ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १५ मार्च १८७७ला मेलबर्न क्रिकेट मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७६-७७
थोडक्यात पण महत्त्वाचे.