मायकेल आथरटन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मायकेल आथरटन

मायकेल आथरटन(मार्च २३, इ.स. १९६८:फेल्सवर्थ, लॅंकेशायर, इंग्लंड - ) (इंग्लिश: Michael Andrew Atherton) (मार्च २३, १९६८ - हयात) हा इंग्लंड क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू, पत्रकार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या आथरटनाने ५४ कसोटी सामन्यांत इंग्लंड क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →