लुहान्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Луганська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. लुहान्स्क ओब्लास्तचा पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला रशिया देश आहे.
फेब्रुवारी २०२२मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण करून हे ओब्लास्त गिळंकृत केले.
लुहान्स्क ओब्लास्त
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.