खार्कीव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Харківська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर-पूर्व भागात रशिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. हे ओब्लास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेनमधे चौथ्या तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे. खार्कीव्ह हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खार्कीव्ह ओब्लास्त
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.