दोनेत्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Донецька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. दोनेत्स्क ओब्लास्तच्या आग्नेयेला रशिया देश तर दक्षिणेला अझोवचा समुद्र आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दोनेत्स्क ओब्लास्त
या विषयावर तज्ञ बना.