दोनेत्स्क (युक्रेनियन: Донецьк; रशियन: Доне́цк) हे युक्रेन देशामधील एक प्रमुख शहर आहे व दोनेत्स्क ओब्लास्तची राजधानी आहे. हे शहर युक्रेनच्या पूर्व भागात काल्मियस नदीकाठावर वसले असून ते युक्रेनमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दोनेत्स्क
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?