व्हिक्तोर यानुकोव्हिच

या विषयातील रहस्ये उलगडा.

व्हिक्तोर यानुकोव्हिच

व्हिक्तोर यानुकोव्हिच (युक्रेनियन: Янукович Віктор Федорович) हा युक्रेन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. यानुकोव्हिच आजवर ३ वेळा युक्रेनचा पंतप्रधान व त्याआधी दोनेत्स्क ओब्लास्तचा राज्यपाल राहिला होता.

फेब्रुवारी २०१४ दरम्यान क्यीवमध्ये झालेल्या सरकारविरोधी बंडादरम्यान यानोकोव्हिचला सत्ता सोडावी लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →