लुबान चक्रीवादळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लुबान चक्रीवादळ हे अरबी समुद्रात उठलेले एक चक्रीवादळ आहे. सध्या याची गती ११० किमी प्रति तास झालेली आहे, त्यामुळे याची पूर्वीची तीव्रता वाढली आहे.ते सध्या भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. ते सध्या येमेनच्या दिशेने सरकले आहे.यादरम्यानच, तितली चक्रीवादळ हे भारतात उपद्रव करीत आहे.

या वादळाचा लक्षद्वीप वगळता, भारताला फारसा धोका नाही पण, गोव्यात याचा थोडाफार फरक जाणवेल.तेथे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →