लुइसा दे मेदिची

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लुइसा दे मेदिची

लुइसा काँतेसिना रोमोला दि लॉरेन्झो दे मेदिची तथा लुइजिया (१४७७ - १४८८) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या मेदिची घराण्यातील एक स्त्री होती. ती लॉरेन्झो डी' मेडिसी आणि क्लॅरिचे ओर्सिनी यांची आठवे अपत्य आणि चौथी मुलगी होती. तिचे लग्न जियोव्हानी दि पिएरफ्रांचेस्को दे मेदिचीशी ठरले होते परंतु १४८८ मध्ये वयाच्या ११व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →