लीला रॉय

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लीला नाग-रॉय (२ ऑक्टोबर १९०० - ११ जून १९७०) या एक पुरोगामी भारतीय राजकारणी आणि समाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जवळच्या सहकारी होत्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →