लिसिस्टर इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान

या विषयातील रहस्ये उलगडा.

इव्हानहो क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या कर्बी मक्स्लो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

या मैदानावर एकूण ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले ज्यातील एक १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील एक सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →