लिली रानी बिस्वास

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लिली रानी बिस्वास (५ डिसेंबर, इ.स. १९८९:गोपालगंज जिल्हा, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →