अनिल विश्वास (बंगाली : অনিল বিশ্বাস ; रोमन लिपी : Anil Biswas; (जुलै ७, इ.स. १९१४; बरिशाल, पूर्व बंगाल, ब्रिटिश भारत - मे ३१, इ.स. २००३; नवी दिल्ली, भारत) हे बंगाली, भारतीय संगीतकार होते. प्रामुख्याने इ.स. १९३५ ते इ.स. १९६५ या कालखंडात संगीतकार म्हणून अनेक चित्रपटगीतांसाठी चाली बांधलेल्या बिस्वासांना भारतीय चित्रपटक्षेत्रात प्रथमच पाश्चात्य वृंदसंगीताचा वापर करण्याचे श्रेय दिले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनिल विश्वास
थोडक्यात पण महत्त्वाचे.