शमीमा सुलताना

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शमीमा सुलताना

शमीमा सुलताना (९ मार्च, इ.स. १९८८:गुमुगुरा, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि यष्टीरक्षण करते.

ही आपला पहिला सामना ६ मार्च, २०१४ रोजी पाकिस्तान}विरुद्ध खेळली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →