साग्वाश काउंटी, कॉलोराडो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

साग्वाश काउंटी, कॉलोराडो

साग्वाश काउंटी तथा सहवाच काउंटी ( ) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३६८ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र साग्वाश येथे आहे .

या काउंटीची स्थापना २९ डिसेंबर, १८६६ रोजी कॉस्टिया काउंटीच्या उत्तरेकडील अर्ध्या भागातून केली गेली. १८७२मध्ये लेक काउंटीमधील काही प्रदेश यात जोडला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →